
भारजा नदीचे अलौकिक सौंदर्य
वेळास गावातून दक्षिणेला निघालं की रस्ता एका टेकडीवर येतो.. अचानक गर्द वनराईतून आपण पार होतो आणि डोंगर उतारावरून रस्ता खाली उतरू लागतो. आणि आपल्याला दर्शन होते भारजा नदीच्या मुखाचे आणि नदीपलीकडे केळशीच्या पुळणीचे उत्तर टोकही आपल्याला दिसते. सुरूचे बन, काळसर रंगाची वाळू.. पुळणीच्या मागे गेलेली खाडी. नदीच्या निळाईचे समुद्राच्या निळाईत होणारे मिश्रण असा निसर्गचित्राचा अनुभव इथं आपण घेत थबकतो. आपल्या बाजूच्या किनाऱ्यावर लालसर माती आणि घसारा दिसतो आणि या सगळ्या चित्राला धक्का लागेल अशी एखादी खाणकामाची बोट दृष्टीस पडते. इथं […]
Categories: कोकणातील नद्या, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: bharaja river, bharja, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, Konkan rivers, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, raigad, ratnagiri, shivaji, shivaji maharaj, sindhudurga