
चौलचा इतिहास
कोकण किनारपट्टीवर अनेक ऐतिहासिक बंदरे आहेत. हजारो वर्षांच्या इतिहासात व्यापार आणि उद्योजकतेचे आणि त्याबरोबर येणाऱ्या राजकीय संघर्षाचे साक्षीदार असलेले किल्ले, लेणी, बंदरे आपण आजही कोकणात पाहू शकतो. नेहमीच्या पर्यटनापलीकडे जाऊन डोळसपणे पाहण्याची मात्र आपली तयारी असली पाहिजे. मुंबईपासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर आहे चौल-रेवदंडाचा सागरतीर आणि दक्षिण दिशेला कुंडलिका नदीचे मुख आणि त्याच्या पलीकडे असलेला डोंगरावरील पोर्तुगीज कोर्लई किल्ला. सागरी महामार्गाने अलिबागहून सुमारे १८-२० किलोमीटर दक्षिणेला गेलं की आपण चौलला पोहोचतो. चौलच्या नारळ सुपारीच्या बागा या परिसरावर मायेची सावली धरून […]
Categories: जिल्हा रायगड, मराठी, संकीर्ण • Tags: chaul, chaul fort, chaul history, chaul Portuguese fort, korlai, Portuguese fort, revadanda cemetery, revadanda fort