
शोध अपरान्ताचा
समुद्राच्या ओढीने भटकंती करत राहणे कोणाला आवडणार नाही? पुरातन वास्तू आणि शिल्पांच्या साक्षीने हजारो वर्षांची सैर करायला कोणाला आवडणार नाही? नारळी पोफळीच्या बागांमध्ये ओल्या मातीतून चालता चालता किरणांशी लपंडाव खेळायला कोणाला आवडणार नाही? पांढऱ्या शुभ्र वाळूच्या गालिच्यावर अनवाणी चालत राहण्याचा मोह कोणाला आवरला आहे? समुद्राची गाज ऐकणे हा आणि डोळे मिटून रात्रभर ते समुद्रगीत ऐकत राहणे हा माझा आवडता छंद … या अनुभवाच्या ओढीने कोकणात पुन्हा पुन्हा येत राहिलो … पुढे फोटो काढण्याची आवड निर्माण झाली आणि भटकंतीच्या जोडीला फोटोग्राफीचा नाद […]
Categories: खोदीव लेणी, जिल्हा मुंबई • Tags: जिल्हा मुंबई, borivali, Buddhism, eksar, elephanta, hinduism, india, jogeshwari, kanheri, kondivate, konkan, mahakali, maharashtra, mahesh murti, mandapeshwar, shaivism, veergal