
मंडपेश्वर माहात्म्य
हा सुंदर लिथोग्राफ आहे रॉबर्ट प्यूझे नावाच्या एका ब्रिटिश चित्रकाराने काढलेला मुंबईतला देखावा … या जागेचे नाव आहे मॉण्टपेझीर किंवा माउंट पॉइन्सर … इथं चित्रात एक चर्चही दिसतंय … मुंबईत ही जागा नक्की आहे तरी कुठं … हे रहस्य उलगडायला आपल्याला जावं लागेल बोरिवली पश्चिमेला आयसी कॉलनी भागात … तिथं मंडपेश्वर गुफा नावाची शैव लेणी आहेत. या जागेचा इतिहास सहाव्या शतकापासून अगदी अलीकडे विसाव्या शतकापर्यंत सततच्या सत्ता संघर्षाशी जोडलेला आहे. सर्वात आधी आपल्याला दिसतो तो ५१ फूट रुंद आणि २१फूट […]
Categories: खोदीव लेणी, जिल्हा मुंबई, मराठी • Tags: british, church, design, mandapeshwar, montpezir, mount possier, portuguese, shaiv, shaiva