
पालशेतचे पुरातन बंदर
गुहागर, वेळणेश्वर, हेदवी ही सर्व ठिकाणे पर्यटन नकाशावर तशी प्रसिद्ध आहेत. पण या भागात एक अतिशय सुंदर समुद्रकिनारा आहे तो म्हणजे पालशेत गावचा किनारा. गुहागरच्या दक्षिणेला असगोळी गावानंतर हे ठिकाण येते. इथून पुढे बुधल, अडूर वगैरे ठिकाणे पाहत आपण हेदवीच्या दिशेने पुढे जाऊ शकतो. या गावातील एक खास पाहण्यासारखे ठिकाण म्हणजे इथले पुरातन बंदराचे अवशेष. या ठिकाणी ना नदी दिसते, ना खाडी ना समुद्र मग हे बंदर कुठून आलं? पेरिप्लस सारख्या प्राचीन पुस्तकांममधून आपल्याला कोकणात असलेल्या प्राचीन बंदरांची माहिती मिळते. […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, पुरातत्व वारसा, मराठी • Tags: adur, ancient ports, asgoli, budhal, chiplun, guhagar, kokan, kokan beaches, konkan, Konkan beaches, Konkan ports, Lakshmi narayan palshet, palshet, wyadeshwar