
कुणकेश्वरची अद्भुत गुहा
कुणकेश्वर किनाऱ्यालगत जो रस्ता आहे त्याला समांतर असा पूर्वेकडे एक रस्ता आहे. एमटीडीसी कडे जाणाऱ्या रस्त्यावरून पुढं जायचं. एका आमराईत असलेल्या छोट्या टेकाडावर ही सातवाहनकालीन गुहा आहे. गुगल मॅप्स वर शोधताना पांडव लेणी असा टॅग पहा म्हणजे ती सापडेल. गुहा खासगी जागेत असल्याने स्थानिकांना विचारून पायवाटेने २० मीटर चढून वर गेले की लगेच डाव्या बाजूला गुहा दिसते. गाडीरस्त्यापासून जेमतेम ५ मिनिटे लागतात तिथं पोहोचायला. ही गुहा १०० वर्षांपूर्वी १९२० मध्ये या ठिकाणची साफसफाई करताना इथल्या ग्रामस्थांना सापडली. तेव्हा मोठ्या शिळेने […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, पुरातत्व वारसा, मराठी • Tags: कुणकेश्वर, कुणकेश्वरची गुहा, devgad, kokan, konkan, kunakeshwar, kunakeshwar cave, kunkeshwar, kunkeshwar cave, sindhudurg, sindhudurga