
नवागावची ज्यू दफनभूमी
भारतातील ज्यू धर्मियांपैकी बेने इस्राएल समाज हा सर्वात जुन्या समाजांपैकी एक मानला जातो. उत्तर कोकणात मुख्यत्वेकरून या समाजातील लोकांचे वास्तव्य आहे. मुंबई, ठाणे, पेण, पनवेल, किहीम – नवागाव, रेवदंडा, बोर्ली अशा अनेक ठिकाणी त्यांची प्रार्थनास्थळे आणि दफनभूमी आहेत. मराठीशी एकरूप झालेल्या या समाजातील लोकांना इस्राएलची निर्मिती झाली तेव्हा आपला देश मिळाला आणि बहुतेक मराठी ज्यू तिथं जाऊन स्थायिक झाले. परंतु आजही दख्खनेतील आपल्या इतिहासाबद्दल त्यांना आपुलकी आहे. बेने इस्राएल समाजात प्रचलित असलेल्या आख्यायिकेप्रमाणे सुमारे २२०० वर्षांपूर्वी पॅलेस्टाईन मध्ये सेल्युसिड घराण्याचे […]
Categories: जिल्हा रायगड • Tags: baghdadi jews, bene, bene israel, borli, jews, judaism, kihim cemetery, magen aboth, magen david, navagaon cemetery, revadanda cemetery, revdanda jews, shaniwar teli