
राजापूर ची वखार
राजापूर हे कोकणातील अनेक ऐतिहासिक बंदरांपैकी एक.. टॉलेमीच्या ग्रंथात त्याला Turannosboas असे नाव दिलेले आढळते.. मंडेल्सलो नामक लेखकाने इसवीसन १६३८ मध्ये याचा उल्लेख सर्वोत्कृष्ट दर्यावर्दी नगर असा केला आहे. कॉर्टेन्स असोसिएशन आणि ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेल्या कराराप्रमाणे इथं व्यापार सुरु झाला. इंग्लिशांना मिरी-वेलदोड्याचा व्यवसाय करण्यासाठी डचांपासून संरक्षण असलेले हे बंदर उपयुक्त वाटले. नदीच्या दोन्ही बाजूला असलेली जांभा दगडाची शिखरे आणि वादळ वारा असेल तेव्हा जहाजांना आश्रय घेण्यासाठी मुबलक उपलब्ध असलेल्या छोट्या खाड्या असे या बंदराचे वर्णन रत्नागिरी गॅझेटमध्ये आहे, […]
Categories: ऐतिहासिक, कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, English factory, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan temples, maratha navy, rajapur, shivaji, vakhar