
वेंगुर्ला तालुक्यातील समुद्रकिनारे
तेरेखोल नदीच्या मुखाशी महाराष्ट्र गोवा सीमेवर एका टेकडीवर आहे तेरेखोलचा किल्ला.. आणि दक्षिणेला गोव्यातील पहिला समुद्रकिनारा म्हणजे केरी बीच.. पोर्तुगीजांचा अंमल असलेल्या या किल्ल्याने गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. डोंगराच्या पायथ्याशी फेसाळत येणाऱ्या लाटा पाहताना इथं मंत्रमुग्ध व्हायला होतं यशवंतगडाला साथ देणारे रेडी बंदर… खाडीच्या मुखाशी उथळ पाण्याच्या दुलईतली शुभ्र वाळू आणि तिथल्या किनाऱ्यावरील तांबूस मातीचा आगळा रंग..आणि मग उत्तरेला शिरोड्याचा निर्मळ सागरतीर.. कोवळ्या उन्हात न्हाऊन निघालेली वाळू आणि लाटांनी धरलेल्या तालाचा गजर… ध्यानमग्न करून टाकणारा हा आसमंत […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी, संकीर्ण, समुद्रकिनारे • Tags: जिल्हा रत्नागिरी, bhogwe, incredible india, kanhoji angre, kelus, khavne, kokan, kondura, konkan, Konkan beaches, konkan forts, maratha navy, mobar, nivati, shivaji, tarkarli, vengurla