
चंडिका दर्शन दाभोळ
दापोलीहून दाभोळकडे जाणाऱ्या रस्त्यावर बंदराकडे जाणारी घाटी उतरण्याआधी डाव्या बाजूला हे ऐतिहासिक मंदिर आहे. स्थानिकांना विचारलं तर ते सांगतात हे पांडवकालीन स्थान आहे.. रत्नागिरी जिल्हा गॅझेटमधील नोंदींप्रमाणे हे चंडिका देवीचे हे स्थान बदामी गुहांना (इसवीसन ५५०-५७८) समकालीन आहे असं स्थानिक बखर सांगते. छत्रपती शिवरायांनी हा प्रदेश १६६०-६१ मध्ये काबीज केला तेव्हा ते इथं आले असं साधने सांगतात. एकसंध खडकातील गुहेत साडेतीन फूट उंचीची काळ्या पाषाणाची शेंदूर लावलेली देवीची मूर्ती इथं आहे. मशालीच्या प्रकाशात देवीचं प्रसन्न रूप पाहून त्या गूढ रम्य […]
Categories: ऐतिहासिक, जिल्हा रत्नागिरी, देवीची मंदिरे, मराठी • Tags: कोकण मंदिरे, चंडिका, चंडिका देवी, छत्रपती शिवाजी महाराज, दाभोळ, दाभोळ बंदर, शिवाजी कोकण, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, konkan forts, shivaji