
दशरथ पटेल संग्रहालय
पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सम्मानित श्री दशरथ पटेल हे अभिकल्पना (डिझाईन) व कलेच्या क्षेत्रातील एक फार मोठे नाव. या दिग्गज कलाकाराच्या कामाची झलक पाहायची असेल तर अलिबागजवळ असलेलं रेवस रोडवरील हे संग्रहालय पाहायलाच हवं. गायतोंडे, तय्यब मेहता, एम एफ हुसेन अशा थोर कलाकारांचे समकालीन असलेल्या दशरथ पटेलांनी हरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, चार्ल्स एम्स, हेन्री कार्तिए ब्रेसॉ, लुई कान, फ्रेई ऑटो अशा अनेक मान्यवर कलाकारांबरोबर काम केलेलं आहे. दशरथ पटेलांनी अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन येथे संस्थापक सचिव म्हणून अनेक वर्षे महत्वाची […]
Categories: मराठी, संग्रहालये • Tags: alibaug, charles eames, dashrath patel museum, debi prasad roy chowdhury, frei otto, govt college of art chennai, henri cartier bresson, louis kahn, NID, patel