
नागावचा नागेश्वर
अलिबागच्या दक्षिणेला असलेले नागाव एकेकाळी समुद्रकिनारी असलेले एक शांत टुमदार सुंदर खेडे होते. आता इथं वीकेंडला धमाल करायला येणाऱ्या मुंबईकरांची गर्दी असते. मात्र जातिवंत भटक्यांनी थोडा शोध घेतला तर इथं अशी अनेक पुरातन स्थळे आहेत जिथं पर्यटक क्वचितच येतात. तळ्याकाठी असलेले पेशवेकालीन म्हणजे भगवान शंकराचे नागेश्वर मंदिर. राघोजी आंग्रेंचे सुपुत्र मानाजी आंग्रेनी १७७२ मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार केला असं आंगरेकालीन अष्टागर या ग्रंथात शां वि आवळस्कर सांगतात. या दगडी मंदिरात एक छोटा नंदी आहे जो एका बाजूला ठेवलेला दिसतो. शिवाय […]
Categories: जिल्हा रायगड, मंदिरे, मराठी • Tags: kokan, konkan, Konkan beaches, konkan temples, nagaon, nageshwar temple