
करमरकर शिल्प संग्रहालय
शिल्पकार पद्मश्री विनायक पांडुरंग करमरकर यांच्या अप्रतिम शिल्पांचे संग्रहालय अलिबाग आणि रेवसच्या मध्ये असलेल्या सासवणे गावात आहे. त्यांच्या स्नुषा सुनंदा करमरकर यांनी कुटुंबाच्या घरातच या शिल्पांचे नेटके संग्रहालय करून या कलाकाराच्या स्मृती जपल्या आहेत. लहानपणी गणपतीच्या मूर्ती घडवण्याच्या कौटुंबिक व्यवसायात सहभागी झालेल्या विनायक करमरकर यांनी घडवलेली शिल्पे ऑटो रॉटफील्ड या ब्रिटिश कलेक्टर च्या पाहण्यात आली आणि या प्रतिभावंत कलाकाराला मुंबईच्या प्रख्यात जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये शिकण्याची संधी मिळाली. करमरकरांची शैली अतिशय वास्तवदर्शी होती आणि त्याला माणसाच्या निरीक्षणाची उत्तम […]
Categories: जिल्हा रायगड, मराठी, संग्रहालये • Tags: alibag, alibaug, जिल्हा मुंबई, शिल्पकार करमरकर, j j school of arts, karmarkar, karmarkar museum, p v karmarkar, padmashri, sasavane, sasawane