
काळबादेवीचा रामेश्वर
या ठिकाणाचे चित्रण करण्यासाठी अमृता रास्ते यांनी प्रायोजक म्हणून योगदान दिले. रत्नागिरी शहरातून आरे-वारे रस्त्याने गणपतीपुळेकडे जाताना साखरतर पूल पार केला की एक अतिशय सुंदर ठिकाण लागतं. ते म्हणजे काळबादेवी. खरं म्हणजे या गावाचे नाव पुसाळे होते परंतु कालंबिका देवीचे म्हणजेच काळबादेवीचे मंदिर इथं असल्याने गावाला काळबादेवी असं नाव पडलं. शंकराच्या या मंदिरासाठी अतिशय सुंदर ठिकाण निवडण्यात आले आहे. असं म्हंटलं जातं की काळंबादेवी ही देवी गोव्याहून इथं आली. रामेश्वर मंदिराच्या चारही बाजूला दगडी तटबंदीचे संरक्षण आहे. या मंदिराची दुरुस्ती […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, kalbadevi, kalbadevi beach, kokan, konkan, Konkan tourism, mtdc, portuguese bell, rameshwar, rameshwar kalbadevi