
रत्नागिरीचा प्रहरी: रत्नदुर्ग
रत्नागिरी शहराच्या पश्चिम टोकाला असलेल्या डोंगरावर आहे किल्ले रत्नदुर्ग. या किल्ल्याचा आकार घोड्याच्या नालासारखा असून त्याला तीन टोकं आहेत. हा किल्ला शिलाहारकालीन असावा असं काही इतिहासकारांचे मत आहे. १२०५च्या सुमारास राजा भोजाने याची निर्मिती केली असे म्हंटले जाते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे १२० एकर असून एका बाजूला पेठ किल्ला, दुसऱ्या बाजूला दीपस्तंभ असलेला डोंगर आणि तिसऱ्या टोकाला २०० फूट उंचीच्या डोंगरावर असलेला बालेकिल्ला असं रत्नदुर्गाचं स्वरूप आहे. किल्ल्यावर भगवती देवीचे मंदिर आहे. या देवीच्या वास्तव्यामुळे किल्ल्याला भगवती किल्ला या नावानेही ओळखले […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, bhagwati, bhagwati fort, kanhoji, kanhoji angre, kokan, konkan, maratha architecture, maratha navy, ratnadurg fort, ratnadurga, Ratnagiri fort, savarkar, savarkr