
गोष्ट सावित्रीची
महाबळेश्वराच्या पवित्र भूमीत पाच नद्यांचा उगम होतो असे मानले जाते. त्यापैकी एक म्हणजे सावित्री नदी. उगमापासून पश्चिमेकडे १०० किमी प्रवास करून ही नदी बाणकोट आणि हरिहरेश्वर यांच्या दरम्यान अरबी समुद्राला जाऊन मिळते. सावित्री नदीचे पाणलोट क्षेत्र २२१५ वर्ग किलोमीटर आहे आणि रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांच्या मध्ये सावित्री नदी सीमा आखते. सह्याद्री उतरून सावित्री पोलादपूर येथे पोहोचते आणि मग उत्तरेकडे वळते. तिथं तिला काळ नावाची महत्त्वाची उपनदी येऊन मिळते. महाड ते दासगाव हा प्रवास सावित्री नदी खडकाळ प्रदेशातून नागमोडी वळणे घेत […]
Categories: कोकणातील नद्या, जिल्हा रत्नागिरी, जिल्हा रायगड, मराठी • Tags: bankot, harihareshwar, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, raigad, ratnagiri, savitri, shivaji, shivaji maharaj, sindhudurga