
दाभोळची प्राचीन मशीद
वसिष्ठी नदीच्या मुखाजवळ उत्तर बाजूला वसलेलं एक प्राचीन बंदर म्हणजे दाभोळ. अंजनवेल चा गोपाळगड पाहून फेरीने आपण दाभोळ जेट्टीला येतो. नदी पार करण्यापूर्वीच दाभोळ गावातील माडाच्या बागा आणि घरे दिसायला लागतात. त्यातून वर आलेला एक पांढरा घुमट स्पष्ट दिसायला लागतो. तीच दाभोळची मशीद. अंडा मस्जिद किंवा मांसाहेबांची मशीद या नावाने ही ओळखली जाते. कोकण किनाऱ्याच्या प्राचीनतेचा मागोवा घेत असताना दाभोळ मध्ये येणं हे टाईम मशीनमध्ये बसण्यासारखं आहे. विविध काळातील विविध शासकांच्या पाऊलखुणांतून कोकणचा इतिहास उलगडत जायला इथं मदत मिळते. नदी […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी, मशिदी • Tags: adilshah, Aisha bibi, anda masjid, anjanvel, जिल्हा रत्नागिरी, bijapur, dabhol, dabhol mosque, gopalgad, guhagar, kokan, konkan, Konkan islam, masaheb masjid, siddi