
वाशिष्ठी नदीच्या खोऱ्यात
रत्नागिरी जिल्ह्यातील एक -प्रमुख नदी म्हणजे वाशिष्ठी. तिवरे येथे अडीच हजार फूट उंच पर्वतराजीतून या नदीचा उगम होतो. एकूण ७४ किमी प्रवास करून वाशिष्ठी नदी अंजनवेल जवळ सिंधुसागराला जाऊन मिळते. नदीचे पाणलोट क्षेत्र २२३८ वर्ग किलोमीटर आहे तर सरासरी जलसंपदा ६ हजार दशलक्ष घन मीटर आहे. शिवाय या नदीत कोयना जलविद्युत प्रकल्पाचे पाणी सोडले जाते. चिपळूण, खेड, दापोली आणि गुहागर या तालुक्यांमध्ये वाशिष्ठीचे पाणलोट क्षेत्र आहे. चिपळूण येथे नदीचे दोन भाग होतात आणि पुढं कालूष्टे येथे ते एकत्र येतात. जगबुडी(६७किमी), […]
Categories: कोकणातील नद्या, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: anjanvel, chiplun, crocodile safari, dabhol, dabhol mosque, gopalgad, incredible india, jagbudi, kanhoji angre, khed, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, raigad, ratnagiri, shivaji, shivaji maharaj, sindhudurga, vashishthi river, vashishti river