
भ्रमंती किल्ले देवगडची
देवगड भ्रमंतीमध्ये मला श्री चारू सोमण यांची खूपच महत्त्वाची साथ मिळाली. श्री अशोक तावडे यांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली त्याबद्दल त्यांचेही आभार. देवगडचे डॉक्टर मनोज होगले हे दर्या फिरस्तीच्या निधी संकलनात प्रायोजक झाले त्यांचे आभार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एका भूशिरावर बांधलेला हा किल्ला .. किल्ले देवगड. हापूस आंब्यांसाठी प्रसिद्ध असलेला किल्ले देवगड म्हणजे कोकणातील भटक्यांसाठी निसर्गसौंदर्य अनुभवण्याची उत्तम जागा. पूर्व पश्चिम पसरलेली तटबंदी, त्याभोवती असलेला २०-२५ फूट खोल खंदक, दीपगृह आणि पश्चिमेला दूरपर्यंत दिसणारा अथांग निळा समुद्र हा […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, जिल्हा रायगड, जिल्हा सिंधुदुर्ग, devagad, devgad, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, shivaji, shivaji maharaj