
डच वखार वेंगुर्ला
गोवळकोंड्याची राणी तिच्या लवाजम्यास अरबस्तानाच्या प्रवासाला निघाली होती. वेंगुर्ले बंदरातून तिचे जहाज आजच्या येमेनमधील मोखा बंदराकडे निघणार होते.. तिच्या सोबत ४ हजार घोडदळ होते.. लांब दाढी राखलेले धनुष्यबाण धारी बलदंड सैनिक उत्तम दर्जाच्या इराणी घोड्यांवर स्वार होऊन निघाले होते. रोमन योद्ध्यांप्रमाणे या सैनिकांच्या कोटांच्या खांद्यावर सापाची चिन्हे होती… आणि कोटाला धातूची नक्षी होती… शिरस्त्राणे पॉलिश केलेली होती.. राणी आणि तिच्या सोबत असलेल्या राजसी महिला बंद पालख्यांतून प्रवास करत होत्या.. मागे काही उंट सुद्धा होते आणि एक केटल ड्रम वादक सफाईने […]
Categories: ऐतिहासिक, कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी • Tags: dutch east india company, dutch factory, ghorpade, kokan, konkan, konkan forts, maratha navy, shivaji, sindudurga, vengurla, Vengurla history