
बिवलीचा श्री लक्ष्मीकेशव
चिपळूण हे कोकणातील एक महत्वाचे शहर, रेल्वे स्टेशन आणि ऐतिहासिक महत्व असलेले ठिकाण. गुहागर या माझ्या अतिशय आवडत्या ठिकाणी जायला चिपळूण सोयीचे पडते. सध्या या रस्त्यावर पुलाचे आणि रुंदीकरणाचे काम सुरु आहे पण लवकरच हा मार्ग अजून उत्तम होईल अशी आशा. पण या हमरस्त्याला सोडून थोडी भ्रमंती करण्याची तयारी जर असेल तर काही नितांतसुंदर ठिकाणे पाहता येतात. असेच एक ठिकाण म्हणजे बिवली. चिपळूणहून वसिष्ठी नदीच्या पात्राला समांतर २५-३० किमी पश्चिमेकडे गेले की मालदोली नावाचे ठिकाण लागते. तिथं हल्ली नदीतून बॅकवॉटर […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, विष्णू मंदिरे • Tags: bivali, chiplun, dapoli, guhagar, indian art, indian sculpture, ketaki village, kokan, konkan, Konkan sculptures, Lakshmi keshav, Laxmi keshav, shilaharas, thatte, thatte kuldaivat, vishnu