
लक्ष्मीकेशव देवस्थान धामणी
मुंबई गोवा महामार्गाच्या अगदी जवळच अनेक परिचित अपिरिचित ठिकाणे आहेत जी थोड्यावेळ विश्रांती म्हणून प्रवासाला विराम देऊन पाहता येतील. आरवलीहून संगमेश्वरकडे जात असताना उजव्या बाजूला धामणी नावाचे गाव लागते. तिथं लक्ष्मीकेशवाचे छोटेसे देऊळ आहे. कोकणातील विष्णुशिल्पांच्या खजिन्यातील एक रत्न या फारशा परिचित नसलेल्या गावात आहे. धामणी गावातील वाकणकर कुटुंबियांच्या खासगी जागेत आहे प्रशस्त प्राकार असलेले मंदिर आहे. आयुधक्रम पद्म-शंख-चक्र-गदा असा असल्याने ही केशवमूर्ती ठरते (खालचा उजवा हात, मग वरचा उजवा हात, मग वरचा डावा हात आणि शेवटी खालचा डावा हात […]
Categories: मंदिरे, मराठी, विष्णू मंदिरे, शिल्पकला • Tags: bivali, dhamni, keshav, kokan, konkan, Konkan keshav, Lakshmi keshav, Laxmi keshav, sangameshwar, vishnu, wakankar