
विलोभनीय कुंडलिका
उत्तरेला रेवदंड्याचा पोर्तुगीज किल्ला, दक्षिण तीरावर भूशीर आणि त्यावर विराजमान कोर्लई किल्ला आणि अथांग सागरात विलीन होणारं नदीचं पात्र … कुंडलिका नदीच्या मुखाशी हा विलोभनीय देखावा पाहायला मिळतो. भिरा येथील विद्युत निर्मिती केंद्रातून दरररोज 750 क्युसेक पाणी कुंडलिका नदीत सोडले जाते. पुण्यातील मुळशी तालुक्यात कुंडलिका नदीचा उगम होतो आणि देवकुंड, कळंबोशी, डोलवहाळ धरण, कोलाड, रोहा, नवखार मार्गे रेवदंड्यापर्यंत कुंडलिका 84 किमी प्रवास करते आणि एकंदर 1070 वर्ग किमी क्षेत्र पाणलोट क्षेत्राखाली येते. माणगाव आणि रोहा तालुक्यातील साधारणपणे 13350 हेक्टर क्षेत्रफळात […]
Categories: कोकणातील नद्या, जिल्हा रायगड, मराठी • Tags: incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, Konkan rivers, konkan temples, Konkan tourism, Kundalika river, kundlika, Maharashtra tourism, maratha navy, raigad, ratnagiri, rivers, shivaji, shivaji maharaj, sindhudurga