
विस्मृतीत गेलेला राजकोट
चौल रेवदंडा परिसरात भ्रमंती म्हणजे ऐतिहासिक वास्तू अभ्यासणाऱ्या लोकांसाठी पर्वणीच. रेवदंड्याचा पोर्तुगीज कोट आणि त्यातील अवशेष, कोर्लई चा डोंगरी दुर्ग, बेने इस्राएल समाजाची सिनेगॉग आणि दफनस्थळे, कलावंतिणीचा महाल, अनेक मंदिरे अशा कितीतरी वास्तू पाहण्याची संधी इथं मिळते. काळाच्या पडद्याआड गेलेली आणि नारळ सुपारीच्या वनात गायब झालेली अशीच एक वास्तू म्हणजे चौलचा राजकोट किल्ला. पर्यटनाच्या नकाशावर सहजपणे न सापडणाऱ्या या दुर्गाची आज आपण माहिती घेणार आहोत. बोकारो नावाच्या इतिहासकाराच्या नोंदीनुसार हा किल्ला १६३६-४६ या विजापूर सत्तेच्या काळात इथं बांधला गेला. ६० […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड, मराठी • Tags: agarkot, chaul, incredible india, kanhoji angre, konkan, konkan history, korlai, maharaj, Maharashtra tourism, maratha navy, mtdc, Portuguese in india, rajkot, revadanda, shivaji