
भावे अडोम चा सप्तेश्वर
तुम्ही भावे म्हणजे कोकणातले ना? तुमचे गाव कोणते? हा प्रश्न मला अनेकदा विचारला गेला आहे. माझे बहुतेक नातेवाईक पुणे, गोवा या ठिकाणी आहेत. गावात एखादे घर किंवा छोटी जमीन आहे असं नाही. भाव्यांचे कुलदैवत कोळेश्वर जे दाभोळजवळ कोळथरे नावाच्या गावात आहे. पण मग आमचे मूळ गाव कोणते असेल बरं? रत्नागिरीहून गणपतीपुळेला जात असताना गुगल मॅप पाहत होतो. तिथं मला अचानक माझे आडनाव दिसले! भावे नावाचे गाव वरंध घाट उतरल्यानंतर लागते हे मला माहिती आहे. पण इथं कोकणात भावे अडोम नाव […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: aare ware, जिल्हा रत्नागिरी, bhave, bhave adom, chhtrapati shivaij, dande adom, dandekar, ganpatipule, kokan, konkan, maratha temple architecture, maratha temples, sapteshwar, shiva, shivaji, shivrai, shivray