
रेडीचा यशवंतगड
एका रखरखत्या दुपारी वेंगुर्ला तालुक्यातील रेडी गावात भ्रमंती करता करता समुद्रकिनाऱ्याजवळ असलेल्या रानात शिरलो आणि रेडीच्या यशवंतगडाने माझं स्वागत केलं.. हा किल्ला फारसा परिचित जरी नसला तरी इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा इथं आजही स्पष्ट दिसतात. जांभा दगडात बांधलेल्या तटबंदीचे अवशेष.. या भिंतींवर उंच वाढलेल्या झाडांनी सावली धरली होती. आणि त्या झाडांच्या पानांतून झिरपणारा प्रकाश तिथं अद्भुत माहौल निर्माण करत होता. यशवंतगडाबद्दल दर्या फिरस्तीचा व्हिडीओ नक्की इथं पहा https://youtu.be/goYoau7zLWw सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांचा दिमाखच वेगळा.. गोव्याच्या उत्तरेला असलेला हा महाराष्ट्राचा जिल्हा अतिशय […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी • Tags: incredible india, konkan, Konkan beaches, Konkan drone, konkan forts, Konkan tourism, laterite fort, majestic maharashtra, maratha forts, maratha navy, mtdc, redi, redi fort, sambhaji maharaj, shivaji maharaj