
कहाणी शास्त्री नदीची
साखरप्याजवळ सह्याद्रीच्या पश्चिम उतारावर सुमारे 900 मीटर उंचीवर प्रचितगडाच्या परिसरात रत्नागिरी जिल्ह्यातील या महत्त्वाच्या नदीचा उगम होतो. संगमेश्वर ते सैतवडे असा 80 किमी प्रवास करून शास्त्री नदी सिंधुसागरात विलीन होते. त्यापैकी पहिले 16 किलोमीटरचा प्रवास संगमेश्वर तालुक्यातील डोंगराळ भागात होतो. तिथं गर्द हिरव्या रानातून अनेक छोटेमोठे प्रवाह नदीत येऊन मिळतात. गडगडी, बाव(67km), आसवी, गड(47), कापशी(48km) आणि गंडगी या शास्त्री नदीच्या उपनद्या आहेत. शास्त्री नदीला जयगड नदी असेही म्हणतात कारण तिचे मुख जयगड किल्ल्याजवळ आहे. नदीचे पाणलोट क्षेत्र 2173 वर्ग किलोमीटर […]
Categories: कोकणातील नद्या, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: chiplun, ganpatipule, guhagar, incredible india, jaigad, jaygad, kanhoji angre, karjuve, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, nidhalewadi, rai bhatgaon, raigad, ratnagiri, Ratnagiri rivers, sangameshwar, sangameshwari, shastri, shastri river, shivaji, shivaji maharaj, sindhudurga, tavsal