
निसर्गाच्या कुशीतले करजुवे
करजुवे गाव तसे कोणत्याही हमरस्त्यावर नाही.. पण मुद्दाम जाऊन पाहायला हवे असे हे ठिकाण.. इथं काही विशेष वेगळे पर्यटन स्थळ आहे का? तर नाही.. पण भौगोलिकदृष्ट्या विलक्षण ठिकाणी वसलेले हे गाव अनुभवणे म्हणजे निसर्गसंपदेने नटलेल्या नीरव शांततेत स्वतःचे अस्तित्व हरवून बसणे. आशुतोष बापटांच्या संगमेश्वर वरील पुस्तकात या गावचे सुंदर वर्णन वाचले होते. कधीतरी तिथं जायचं हे नक्की केलं होतं. कापसी नदी, गड नदी (सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गड नदी वेगळी) आणि बाव नदीच्या संगमावर वसलेलं हे ठिकाण.. इथं तिसंगवाडीला हे तीन प्रवाह […]
Categories: कोकणातील नद्या, ग्रामकथा, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: करजुवे, कोकणातील नद्या, जिल्हा रत्नागिरी, शास्त्री नदी, chiplun, guhagar, incredible india, karjuve, kokan, konkan, konkan forts, Konkan rivers, maratha navy, shastri river, shivaji