कालवशीचा एकांत सागरतीर
भाऊच्या धक्क्यावरून रेवसला जाणारी बोट पकडली आणि रायगड जिल्ह्याचा किनारा गाठला की सुरु होते ती शंभराहून अधिक रम्य समुद्र किनाऱ्यांची मालिका. हे सगळे किनारे पाहण्यासाठी अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, देवगड, मालवण आणि वेंगुर्ला अशा ११ तालुक्यात भ्रमंती करावी लागते. मी २०१३ पासून जवळपास २०-२५ वेळा सागर भ्रमंतीला गेलो असेन पण जिथं गाडी जात नाही असे ३-४ समुद्र किनारे राहून गेले होते. विशेषतः देवगड तालुक्यात विजयदुर्ग किल्ल्याच्या परिसरात काही किनारे आहेत जिथं पायपीट करून जावे लागते आणि […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी, समुद्रकिनारे • Tags: incredible india, kanhoji angre, kokan, konkan, konkan forts, shivaji