
हेदवीचा उमामहेश्वर
भगवान शंकराचा आणि निसर्गाचा विचार करताना डोळ्यासमोर येणारं निसर्गरूप म्हणजे हिमालयाचा मुकुटमणी कैलास पर्वत आणि तिथून वाहत येणारी गंगा. पण कोकण आणि शिवाचा एकत्र विचार केला तर शिवाचे अढळ स्थान म्हणून समोर येतो अथांग सागर आणि त्याला सोबत देणारा किनारा. कितीतरी शिव-पार्वती रूपे कोकणात सागरतीरावर प्रतिष्ठापित झालेली दिसतात.. त्यापैकी सगळ्यात शांत, रम्य आणि समुद्रसान्निध्यात असलेलं ठिकाण म्हणजे हेदवी येथील उमामहेश्वर हेदवी समुद्र किनाऱ्याच्या उत्तर टोकाला जिथं खडकाळ भाग सुरु होतो तिथं कच्चा रस्ता संपतो आणि आपण देवळाच्या सभामंडपात जाऊन पोहोचतो. […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी, शिवालये, समुद्रकिनारे • Tags: ahilyabai holkar, जिल्हा रत्नागिरी, bamanghal, hedvi, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, konkan forts, konkan temples, shivaji, uma mahesh