
रेवदंड्याचा पोर्तुगीज किल्ला
रेवदंड्याचा आगरकोट हे उत्तर फिरंगाणातील पोर्तुगीजांचे पहिले लष्करी ठाणे होते. इसवीसन १६३४ मध्ये अंतोनिओ बोकारो ने लिहून ठेवलेल्या माहितीप्रमाणे २०० पोर्तुगीज आणि ५० स्थानिक ख्रिस्ती लोकांची घरे होती आणि या सर्व घरांमध्ये काम करण्यासाठी प्रत्येकी एक गुलामही होता. किल्ल्यात २ शस्त्रागारे होती. भव्य कॅथेड्रल, रुग्णालय, जेझुइट चर्च, ऑगस्टीनियन चर्च, सेंट सॅबेस्टियन चर्च, सेंट जॉन पॅरिश चर्च, अलिबागहून मुरुडकडे सागरी महामार्गाने भ्रमंती करत जात असताना चौल ओलांडून रेवदंडा गाव गाठले की कुंडलिका नदीच्या उत्तर तीरावर बांधलेला हा पोर्तुगीज दुर्ग पाहता येतो. […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड, मराठी • Tags: bene israel, chaul, chaul port, jews, konkan, konkan forts, korai fort, korlai, maratha, maratha navy, nizam, Portuguese forts, Portuguese in india, raigad fort, raigad forts, revdanda, revdanda fort, shivaji, shivaji maharaj, Shivaji navy