
पाजपंढरीचे चर्च
हर्णे बंदरापासून जवळच पाजपंढरी नावाचे छोटेसे गाव आहे. या गावात गर्दी आणि गोंगाटापासून दूर एका ठिकाणी एक छोटेसे पण सुंदर चर्च आहे. स्थानिक लोकांमध्ये हे ठिकाण फिरंगी चर्च म्हणून ओळखले जाते. हे चर्च दोनशे वर्षे तरी जुने असावे असा स्थानिक अभ्यासकांचा कयास आहे. थोडी माहिती घेतली असता चर्चचे नाव सेंट ऍन्स चर्च आहे असे कळले. मी गेलो तेव्हा दोन्ही वेळेला चर्च बंद होते त्यामुळे मला ते आतून पाहता आले नाही. परंतु तिथल्या सेवकाशी गप्पा मारून माहिती मिळाली ती अशी – […]
Categories: चर्च, जिल्हा रत्नागिरी • Tags: church, dapoli, firangi church, konkan, Konkan beaches, Konkan church, pajpandhri church, peshwa, st ann, st anne church, suvarnadurga