
दापोलीचे गॉथिक चर्च
गॉथिक बांधकाम म्हंटलं की नजरेसमोर येतात ब्रिटिश रचनेच्या भव्य दिव्य दगडी इमारती. या शैलीशी माझी ओळख इतर कोणत्याही मुंबईकराप्रमाणेच राजाबाई टॉवर, सर्वोच्च न्यायालय, मुंबई विद्यापीठाचे दीक्षांत सभागृह अशा इमारती पाहून झाली. आता तर या इमारती विश्व वारसा स्थळांच्या यादीत गेल्या आहेत. गॉथिक बांधकाम असलेला एक राजवाडा मला अगदी अनपेक्षितपणे भूज सारख्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि मी चकित झालो होतो. आश्चर्य म्हणजे हे बांधकाम मुंबईतील गॉथिक बांधकामापेक्षा जुने आहे. तसंच कोकण भ्रमंती करत असताना दापोलीत मी एका चर्च चे भग्नावशेष पाहिले […]
Categories: चर्च, जिल्हा रत्नागिरी • Tags: ag highschool, जिल्हा रत्नागिरी, british gothic, camp dapoli, Dapoli church, Dapoli gothic church, gothic in konkan, kokan, konkan, Konkan beaches, Konkan church, lancet windows