देवगड दीपगृह
शेवटी एकदाचे देवगड दीपगृह पाहून झाले! यापूर्वी पाच वेळा देवगड किल्ल्यावर जाऊन आलो असलो तरीही तिथेच असलेले दीपगृह पाहण्याची संधी काही न काही कारणाने हुकत होती. एकदा वेळ चुकली, एकदा कोविड नंतर कर्मचारी पेशन्ट होता म्हणून बंद होते, एकदा वीज पडून नुकसान झाले म्हणून बंद होते आणि एकदा कुलूप होते म्हणून तसाच परत आलो होतो. यावेळेला मात्र मी वेळेच्या आधी अर्धा तास जाऊन थांबलो. (गुगल मॅप्स वर वेळ सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच दिली असली तरी पर्यटकांना प्रवेश संध्याकाळी चार […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, दीपगृहे, मराठी • Tags: Anjarle lighthouse, devgad, Devgad fort, Devgad lighthouse, incredible india, kokan, konkan, Konkan beaches, Ratnagiri lighthouse, vengurla, vengurla lighthouse