
भ्रमंती गोवा दुर्गाची
दापोली-हर्णे-मुरुड परिसरात भटकंती करत असताना दुर्गप्रेमी भटक्याला उत्सुकता असते सुवर्णदुर्ग पाहण्याची. पण तिथंच जवळ असलेला गोवा दुर्ग एखादं अपरिचित पण प्रेक्षणीय ठिकाण अचानकपणे गवसल्याचा आनंद देऊन जातो. किल्ल्याची तटबंदी अनेक ठिकाणी शाबूत असून हर्णे बंदराकडे जाताना उजव्या बाजूला ती स्पष्ट दिसते. किल्ल्याच्या पूर्व दिशेला असलेल्या कमानीतून प्रवेश करायचा आणि किल्ल्याचे विविध अवशेष पाहायचे. किल्ल्यात शिरल्या नंतर उजवीकडे दिसतो तो किल्ल्याचा मुख्य दरवाजा. परंतु तो चिणून बंद केलेला असून आतून तिथल्या देवड्या दिसतात. त्याची पाहणी करायला तटाबाहेर पडून उत्तर दिशेने थोडं […]
Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: जिल्हा रायगड, durg, fattedurg, gova, janjira, kanakadurg, kanhoji, kanhoji angre, kokan, konkan, shivaji, Shivaji maharaj konkan, siddi, siddi khairiyat, sindhudurg, suvarnadurga