
दक्षिणकाशी हरिहरेश्वर
हरिहरेश्वर आणि कालभैरव या देवतांचा अनेक पौराणिक कथांमध्ये उल्लेख असल्याने ती अतिशय महत्वाची दैवते आहेत. श्रीवर्धनजवळ रायगड जिल्ह्याच्या दक्षिण टोकाला असणाऱ्या हरिहरेश्वर क्षेत्राला दक्षिणकाशी म्हणून गौरवले जाते. काळभैरवाला भूत-पिशाच्च निवारण करणारी आणि अतृप्त आत्म्यांना शांत करणारी देवता मानले जाते. मंदिर परिसरात पांडव तीर्थावर उत्तरक्रिया विधी केले जातात. टेकडी आणि किनारा परिसरात विष्णुपद, गायत्रीतीर्थ, शुक्लतीर्थ, सूर्यतीर्थ, विष्णुतीर्थ, ब्रम्हगुहा अशी ठिकाणे आहेत. या ठिकाणी अगस्ती ऋषींनी यज्ञ केला होता असेही सांगितले जाते. इथं प्रथम कालभैरव योगेश्वरीचे दर्शन घेऊन मग नंदी, गणपती, हरिहरेश्वर […]
Categories: जिल्हा रायगड, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: दक्षिणकाशी हरिहरेश्वर, हरिहरेश्वर, dakshinkashi, harihareshwar, incredible india, kalabhairav, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, raigad, ratnagiri, shivaji, shivaji maharaj, sindhudurga, Srivardhan, yogeshwari