
राममंदिर केळशीचे
रायगड रत्नागिरी सीमेवर असलेली सावित्री नदी ओलांडून आपण बाणकोट वेळास येथे रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यात दाखल होतो. वेळास ओलांडून साखरी ची टेकडी उतरलो की भारजा नदीचे मुख दिसायला लागते. आणि माडाच्या बागांमध्ये लपलेलं एक प्रसन्न आणि टुमदार गाव नदीच्या पलीकडून आपल्याला खुणावत असते… हे गाव म्हणजे केळशी.. कदाचित ओहोटीच्या वेळेला पायी पलीकडे जाताही येत असेल किंवा स्थानिक मंडळी तरीतून जात असतील.. आपल्याला मात्र भारजा नदीच्या पात्राला लागून आधी पूर्वेकडे आणि मग मांदिवली ला भारजा नदीचा पूल ओलांडून असं एकंदर 17-18 किमी […]
Categories: इतर देवालये, जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, kanhoji angre, kelshi, kokan, konkan, Konkan ram, ram mandir, ram temple