
दुसरा (तुरवडेचा) केशवराज
केशवराज म्हंटलं की डोळ्यासमोर येते दापोलीजवळ आसूद जवळ डोंगरावर वसलेले रम्य देऊळ.. एकेकाळी आडवाटेवरील पर्यटनस्थळ असलेले हे मंदिर आता आवर्जून पाहण्याच्या ठिकाणांमध्ये गणले जाते. पण आज मी तुम्हाला दुसऱ्या एका केशवराजाच्या दर्शनाला घेऊन जाणार आहे. दापोली पासून हे ठिकाण फार दूर नाही.. वेळवी केळशी रस्त्याने दौली गावाच्या अलीकडं डाव्या बाजूला एक रस्ता दरीत उतरतो तिथं अडीच किलोमीटर आतमध्ये हे विलक्षण ठिकाण आहे. सडवे, शेडवई, बिवली, शीर, धामणी, कोळिसरे, दिवेआगर अशा अनेक ठिकाणी शिलाहारकालीन विष्णू शिल्पे आहेत.. सुमारे ९०० ते १००० […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, विष्णू मंदिरे, शिल्पकला • Tags: asud, जिल्हा रत्नागिरी, dapoli, incredible india, keshavraj, kokan, konkan, Konkan beaches, konkan temples, shivaji, turavade