कनयाळे ची नवदुर्गा
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वात दक्षिणेला आहे वेंगुर्ला तालुका आणि त्याच्या दक्षिण टोकाला रेडी गाव. तिथला स्वयंभू गणेश बराच प्रसिद्ध आहे. पण तिथून तेरेखोल-गोव्याच्या दिशेने जात असताना कनयाळे गावात नवदुर्गेचे अतिशय सुंदर देऊळ आहे. रेडी तलाव आणि खाणीच्या अलीकडे असलेल्या वनराईत हे देऊळ आहे. तेरेखोलच्या दिशेने जाणाऱ्या उतारावर उजव्या बाजूला हे देऊळ दिसते. कोकणातील देवळांमध्ये सजावट पाहत असताना काही न काही नवीन गवसत असते. इथं मंदिर देवीचे असले तरीही सभामंडपात प्रवेश करण्याआधी महाभारतातील श्रीकृष्णाची अतिशय सुंदर अशी दोन चित्रे दिसतात. एक कुरुक्षेत्री […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, देवीची मंदिरे, मंदिरे, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, gogate mines, incredible india, kanayale, kanhoji angre, kanyale, kokan, konkan, Konkan beaches, konkan temples, maratha navy, redi, shivaji, sindhudurg