
श्री वेळणेश्वर देवस्थान
ही ब्लॉग पोस्ट श्री विजय पुराणिक आणि अमृता रास्ते यांच्याद्वारे प्रायोजित आहे. दर्या फिरस्तीच्या उपक्रमाला अशा अनेक कोकणवेड्या रसिकांचा हातभार लागल्याने हा प्रकल्प शक्य झाला. अतिशय रम्य असा समुद्रकिनारा आणि किनाऱ्याला लागूनच असलेलं एक भव्य शिवालय. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागरजवळ असलेलं श्री वेळणेश्वर देवस्थान म्हणजे कोकणातील शिवभक्त मंडळींचं तीर्थक्षेत्रच. गुहागरकडून दक्षिणेला तवसाळमार्गे जयगडला जात असताना डोंगर सड्यावरून अनेक वाटा पालशेत, बुधल, वेळणेश्वर अशा समुद्र किनाऱ्यावरील गावांकडे घेऊन जातात. घाट वाटेने गाडी समुद्रसपाटीला आली की नारळ सुपारीच्या वनात शिरते आणि समुद्राच्या लाटांची […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: adoor, जिल्हा रत्नागिरी, budhal, chitpavan, goa beaches, guhagar, incredible india, india beaches, kokan, kokanastha, konkan, Konkan beaches, Konkan shiva, konkan temples, Konkan tourism, Konkan vacation, kuldaivat, maharashtra, Maharashtra tourism, Maharashtra unlimited, majestic, mtdc, shiv temple, velaneshwar, velneshwar