
कहाणी कुणकेश्वराची
कोकणातील शिवालयांबद्दल माझ्या मनात खूप खूप आकर्षण आहे. रानावनात एकांत स्थळी असणारी अनेक शिवमंदिरे आहेत जिथला आसमंतच आपण ध्यानस्थ व्हावं यासाठी पुरेसा असतो. पण अतिशय सुंदर समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या उंचवट्यावर बांधलेल्या प्राचीन कुणकेश्वराची महतीच न्यारी. इथं दर्शन घेताना असं वाटतं की खुद्द शिव कोकणाचा रक्षणकर्ता म्हणून इथं अधिवास करत आहे. वेंगुर्ल्याला सागरेश्वर देवस्थानही समुद्रकिनाऱ्याला लागून आहे. पण ते छोटंसं टुमदार देऊळ आहे. कुणकेश्वर मात्र भव्य आहे.. दक्षिण काशी म्हणून त्याची ओळख आहे. दर्या फिरस्तीच्या या सहलीत आपण श्री कुणकेश्वराची ऐतिहासिक […]
Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: chalukya, kokan, konkan, Konkan shiva temple, Konkan tourism, kunakeshwar, kunkeshwar, maharashtra, shilahar, Shivaji maharaj konkan