
पंचनदीचा सप्तेश्वर
कधी कधी आपण खूप नियोजन करून, मॅपवर शोधून, माहिती घेऊन एखादे ठिकाण पाहायला जातो पण अपेक्षित असतं तितका भारी अनुभव येत नाही. पण कधीकधी याच्या अगदी बरोबर उलट अनुभव मिळतो. पंचनदी गावातील सप्तेश्वर मंदिराचं म्हणाल तर माझा अनुभव अगदी तसाच आहे. गुहागरकडून दापोलीकडे निघालो होतो. वसिष्ठी नदी ओलांडून दाभोळला आलो आणि तिथून कोळथरेच्या दिशेने निघालो. कोळथरे आमचे गाव आणि कोळेश्वर आमचे कुलदैवत या आमच्या गावाजवळच पंचनदी नावाचे गाव आहे. नाव ऐकून होतो पण कधी दाभोळच्या दिशेने कोलथरेला आलोच नाही त्यामुळे […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: agarkar, dabhol, dapoli, incredible india, kokan, konkan, konkan temples, kuldaivat, maharashtra, panchanadi, sadwe, sapteshwar, sapteshwar vishnu idol, shedawai, talsure