तुरंबवची शारदादेवी
कोकणातील चिपळूण तालुक्यात सावर्डे जवळ मुंबई-गोवा महामार्गापासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर तुरंबव नावाच्या ठिकाणी शारदा देवीचे राजस्थानी पद्धतीचे अतिशय सुंदर मंदिर आहे. या मंदिराची जागा सर्व बाजूंनी वनराई आणि डोंगर असलेल्या ओंजळीमध्ये आहे इथला नवरात्र उत्सव विशेष उत्साहाने साजरा केला जातो. संतती प्राप्तीच्या नवसाला पावणारी देवता म्हणून हे मंदिर प्रसिद्ध आहे नवरात्र उत्सवात नऊ दिवसांची यात्रा येथे असते देवीचा जागर म्हणून जाखडी नृत्य भजन असे अनेक धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम येथे होतात गौराईचा नवस इथं तिसऱ्या दिवशी सुरू होतो त्यामध्ये दर्शन […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, देवीची मंदिरे, मराठी • Tags: कोकण मंदिरे, तुरंबव, शारदा देवी मंदिर, सरस्वती, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan temples, maratha navy, shivaji