
भीमेश्वर शिवालय
कोकण आणि भगवान शंकर यांचं अगदी खास नातं आहे. इतकं की कधीकधी एकाच गावात शंकराची २-३ अतिशय सुंदर मंदिरे आपल्याला पाहता येतात. नागावजवळ नागेश्वर, वंखनाथ आणि भीमेश्वर अशी तीन शिवमंदिरे आहेत. थोडं उत्तरेला अक्षीला गेलं तर तिथं सोमेश्वर आहे. या सर्व मंदिरांमध्ये काही साम्य आहे आणि प्रत्येक मंदिराच्या काही खास बाबी सुद्धा आहेत. पाण्याचे कुंड, त्यापुढे दीपमाळ आणि कौलारू सभामंडप आणि पेशवेकालीन पद्धतीचं गर्भगृह पाहून हे कोकणात आपण नेहमी पाहतो तसंच एक मंदिर वाटतं. भीमेश्वर जीर्णोद्धार पार्वतीबाईंनी 1758ला केला आणि […]
Categories: जिल्हा रायगड, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: bhimeshwar, firozshah tughlaq, hambirrao, incredible india, kokan, konkan, konkan temples, mtdc, shiva temples