
कोकणातील ५१ शिवमंदिरे
सर्वसाधारणपणे असा समज आहे की कोकणात प्राचीन मंदिरे नाहीत. याला अपवाद आहे फक्त कर्णेश्वर मंदिराचा. परंतु गेल्या दोनशे ते अडीचशे वर्षांत कोकणात अनेक सुंदर सुबक मंदिरांची निर्मिती झाली. त्यांची स्वतःची एक वेगळी शैलीची आहे जिचा अभ्यास होणे आवश्यक आहे. विविध ग्रामदेवता, कुलदेवता यांची मंदिरे जवळजवळ प्रत्येक गावात आहेत. या परशुराम भूमीतील लोकांची शिवशंकरावर विशेष श्रद्धा. साहजिकच शंकराची अनेक मंदिरे कोकणात पाहता येतात. प्रत्येक मंदिराचा आसमंत वेगळा, दिमाख वेगळा. दर्या फिरस्ती ब्लॉगवर आपण प्रत्येक मंदिराबद्दल सविस्तरपणे जाणून घेणारच आहोत पण कोकणातील […]
Categories: मंदिरे, मराठी, शिवालये, संकीर्ण • Tags: chaul, dabhol, darya firasti, girye, karhateshwar, kokan, koleshwar, kolthare, konkan, konkan temples, kunkeshwar, maratha forts, maratha navy, maratha temples, rameshwar, shiva temples, shiva temples in konkan, talakeshwar, velaneshwar, vyadeshwar