
कथा श्री कोळेश्वराची
श्री कोळेश्वर विष्णुरुद्र विधी हा लोकत्रयीं वर्ततोभक्तांचे निज पूर्ण काम करितो अब्धी तिरीं राहतोज्याचे नाम अर्धे हरी जड मुढां नामेंचि उद्धरीगंगा वाहत मस्तकी निजवधू नामांकि जो सुंदरी मंदिराच्या सभामंडपात शांत बसलेलं असताना हे शब्द कानी पडले. श्री कोळेश्वर हे आमचे कौशिक गोत्री भावे मंडळींचे कुलदैवत. आमचं कोकणात घर नसल्याने कोळथरे गावात येणं हेच गावाला जाणं. अतिशय सुंदर समुद्र किनारा, एका बाजूला पंचनदीचे मुख आणि परिसरातील हिरवळ असा इथला टुमदार थाटमाट असतो. परशुरामांनी सारी भूमी महर्षी कश्यपांना दान केल्यानंतर त्यांना आश्रमासाठी […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मराठी, शिवालये • Tags: incredible india, kanhoji angre, kokan, koleshwar, kolthare, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, raigad, ratnagiri, shivaji, shivaji maharaj, sindhudurga