• facebook
  • instagram
  • youtube
Darya Firasti
Darya Firasti

Darya Firasti

An eternal coastal journey

Main menu

Skip to content
  • दर्या फिरस्तीचा नकाशा

Author Archives: chinmayebhave

Show Grid Show List

Post navigation

← Older posts
Newer posts →

घडीवाडी चा खडकाळ किनारा

March 8, 2023 by chinmayebhave

देवगड तालुक्याचे उत्तर टोक म्हणजे विजयदुर्ग किल्ला. टोम्बोलो किंवा भूशीर नामक भौगोलिक रचनेवर हा किल्ला बांधला गेला आहे. या किल्ल्याला स्वतःचा समुद्रकिनारा आहे. तिथून दक्षिणेकडे आले म्हणजे दामलेमळा, कोठारवाडी, कालवशी वगैरे किनारे आहेतच. हे किनारे शोधता शोधता मी अरबी समुद्राला भिडलेल्या एका खडकाळ टापूवर पोहोचलो. गिर्ये च्या रामेश्वराच्या मागे असलेला एक कच्चा रस्ता आपल्याला या ठिकाणी घेऊन जातो. या ठिकाणी मी मागे एकदा म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर २०१९ च्या आसपासही आलो होतो परंतु अंधार पडायला लागला होता त्यामुळे किनाऱ्यापर्यंत जाऊन भटकता आले […]

Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी, समुद्रकिनारे • Tags: ghadiwadi, girye, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, maratha navy, shivaji, sindhudurga, vijayadurga

Leave a comment

थरारक वेंगुर्ला रॉक्स

March 4, 2023 by chinmayebhave

पोहता न येणारा, पाण्याची प्रचंड भीती असणारा मी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या निवती किनाऱ्यापासून पाण्यात जवळपास 10 किमी दूर असलेलं एक गूढ रम्य ठिकाण. या ठिकाणाबद्दल मी प्रथम वाचलं ते दहा बारा वर्षांपूर्वी पराग पिंपळेंनी प्रकाशित केलेल्या साद सागराची पुस्तकात. पक्षांचे आश्रय स्थान असलेलं बर्न्ट रॉक्स बेट आणि तिथं दोन बेटांवर असलेली पोर्तुगीज कालीन आणि इंग्लिश कालीन दीपगृहे. कोकण किनारपट्टी झोडपून काढणाऱ्या मान्सूनमध्येही इथं राहून दीपगृह सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आठवणी आणि गहिऱ्या निळ्या पाण्यात पाय रोवून उभा हा द्वीपसमूह. आमच्या भेटीचा योग […]

Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, दीपगृहे, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी • Tags: bird island, burnt island, burnt rocks, incredible india, indian swiftlet, kanhoji angre, kokan, konkan, konkan temples, maratha navy, shivaji, vengurla, vengurla lighthouse

Leave a comment

बखर दुर्लक्षित सामराजगडाची

February 20, 2023 by chinmayebhave

काही ठिकाणांचं भाग्य फार मोठं असतं.. इतिहासाच्या पानांवर महत्वाची जागा या ठिकाणांनी मिळवलेली असते .. परंतु या ठिकाणांची महती पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचत नाही आणि मग ती ठिकाणे विस्मरणाच्या पडद्याआड गडप होत जातात. मग एखादा दर्दी भटक्या त्या ठिकाणची वाट शोधून काढतो, तर कोणी इतिहास अभ्यासक विविध साधनांतून या ठिकाणांचा इतिहास उजेडात आणतो. आणि मग त्या ठिकाणाशी संलग्न घटनांच्या रंजक गोष्टी समोर येतात.. कोकण किनारपट्टीवरील असेच एक ठिकाण म्हणजे सामराजगड. मुरुडजवळ असलेला सिद्दीचा जंजिरा किल्ला अनेकांना ठाऊक आहे. आपल्या उंदरासारख्या उपद्रवकारक […]

Categories: ऐतिहासिक, कोकणातील दुर्ग, जिल्हा रायगड • Tags: जिल्हा रत्नागिरी, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan temples, maratha navy, raigad, samrajgad, shivaji, siddi, siddi khairiyat, siddi yakut khan, side navy

Leave a comment

वरसोली चा विठूराया

February 13, 2023 by chinmayebhave

आंग्रे घराण्याची विशेषतः स्त्रियांची भगवंत विठ्ठलावर विशेष भक्ती. इसवीसन 1778 मध्ये सरखेल कान्होजी आंग्रे यांची सून नर्मदाबाई आंग्रे यांनी वरसोली येथे विठ्ठल रखुमाई आणि गरुडाची स्थापना केली. तेव्हापासून इथं उत्सव आणि श्री विठ्ठलाची भक्ती यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. आंग्रे घराण्याचे आजचे वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे सुद्धा अतिशय भक्तीभावाने येथे दरवर्षी पूजा अर्चना करतात दरवर्षी कार्तिक वद्य एकादशी पासून अमावास्येपर्यंत इथं विठ्ठलाचा उत्सव मोठ्या जोमाने साजरा केला जातो. 1840 साली इथं मंदिराच्या शिखराचे रंगकाम सुरु असताना दुर्घटना घडली आणि […]

Categories: जिल्हा रायगड, मंदिरे, मराठी, विष्णू मंदिरे • Tags: नर्मदाबाई आंग्रे, वरसोली, वरसोली चा विठूराया, सरखेल कान्होजी आंग्रे, incredible india, kanhoji angre, konkan forts, maratha navy, shivaji

1

देवगड तालुक्यातील 16 समुद्रकिनारे

February 8, 2023 by chinmayebhave

देवगड तालुक्याच्या दक्षिण टोकाला आहे आडबंदर खाडी आणि तिच्या आसपास असलेले प्रचंड असे कांदळवन. कधीतरी इथं बोट सफारीला जायचं आहे. थोडं उत्तरेकडे आलं मी मुणगे समुद्रकिनारा लागतो. हमरस्त्यापासून एक गाडीवाट आपल्याला इथं घेऊन येते… किनारा प्रशस्त असला तरीही विशेष गर्दी नाही आणि भेळेच्या गाड्याही नाहीत त्यामुळे काही शांत क्षण इथं अनुभवता येतात. तांबळडेग … कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनाऱ्यांपैकी एक.. एखाद्या सोनसळी सकाळी या स्वच्छ किनाऱ्यावर चालता चालता रोजच्या आयुष्यातील कटकटींपासून मनाला काही क्षण का होईना सुटका मिळते.. स्वच्छ पांढऱ्या वाळूची मखमली […]

Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी, संकीर्ण, समुद्रकिनारे • Tags: जिल्हा रत्नागिरी, devgad, girye, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan temples, kunakeshwar, maratha navy, mithbav, mithmumbari, naringre, padel, shivaji, tambaldeg, taramumbari, vijaydurg, wada

2

कालवशीचा एकांत सागरतीर

February 7, 2023 by chinmayebhave

भाऊच्या धक्क्यावरून रेवसला जाणारी बोट पकडली आणि रायगड जिल्ह्याचा किनारा गाठला की सुरु होते ती शंभराहून अधिक रम्य समुद्र किनाऱ्यांची मालिका. हे सगळे किनारे पाहण्यासाठी अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, मंडणगड, दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, देवगड, मालवण आणि वेंगुर्ला अशा ११ तालुक्यात भ्रमंती करावी लागते. मी २०१३ पासून जवळपास २०-२५ वेळा सागर भ्रमंतीला गेलो असेन पण जिथं गाडी जात नाही असे ३-४ समुद्र किनारे राहून गेले होते. विशेषतः देवगड तालुक्यात विजयदुर्ग किल्ल्याच्या परिसरात काही किनारे आहेत जिथं पायपीट करून जावे लागते आणि […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, प्रवासाच्या चित्रकथा, मराठी, समुद्रकिनारे • Tags: incredible india, kanhoji angre, kokan, konkan, konkan forts, shivaji

Leave a comment

वेंगुर्ला तालुक्यातील समुद्रकिनारे

February 6, 2023 by chinmayebhave

तेरेखोल नदीच्या मुखाशी महाराष्ट्र गोवा सीमेवर एका टेकडीवर आहे तेरेखोलचा किल्ला.. आणि दक्षिणेला गोव्यातील पहिला समुद्रकिनारा म्हणजे केरी बीच.. पोर्तुगीजांचा अंमल असलेल्या या किल्ल्याने गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्वाची भूमिका पार पाडली होती. डोंगराच्या पायथ्याशी फेसाळत येणाऱ्या लाटा पाहताना इथं मंत्रमुग्ध व्हायला होतं यशवंतगडाला साथ देणारे रेडी बंदर… खाडीच्या मुखाशी उथळ पाण्याच्या दुलईतली शुभ्र वाळू आणि तिथल्या किनाऱ्यावरील तांबूस मातीचा आगळा रंग..आणि मग उत्तरेला शिरोड्याचा निर्मळ सागरतीर.. कोवळ्या उन्हात न्हाऊन निघालेली वाळू आणि लाटांनी धरलेल्या तालाचा गजर… ध्यानमग्न करून टाकणारा हा आसमंत […]

Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी, संकीर्ण, समुद्रकिनारे • Tags: जिल्हा रत्नागिरी, bhogwe, incredible india, kanhoji angre, kelus, khavne, kokan, kondura, konkan, Konkan beaches, konkan forts, maratha navy, mobar, nivati, shivaji, tarkarli, vengurla

Leave a comment

दत्त डोंगरी राहतो

February 4, 2023 by chinmayebhave

चौल नाक्याहून दोन अडीच किमी अंतरावर भोवाळे तलावापाशी डोंगर आहे. फूट उंचीच्या या डोंगरावर उत्तर बाजूला दत्ताचे मंदिर आहे तर दक्षिणेच्या खांद्यावर हिंगुलजा मातेचे देऊळ आहे. सुमारे साडेसातशे पायऱ्या चढून आपण जाऊ शकतो किंवा गाडी रस्ता आपल्याला स्वामी समर्थांच्या मठापाशी नेतो. तिथून सुमारे २०० पायऱ्यांची चढण आहे. ती चढायला सुरुवात केली की अतिशय सुबक असे तुळशी वृंदावन आपले लक्ष वेधून घेते. 1810 साली इथं एक दत्त भक्त गोसावी पादुका घेऊन आला आणि त्यांचे पूजन सुरु झाले. 1831 साली इथं एक […]

Categories: इतर देवालये, जिल्हा रायगड, मंदिरे, मराठी, शिल्पकला • Tags: Chaul datta, incredible india, konkan, Konkan beaches, konkan forts, maratha navy, raigad

Leave a comment

चौलची एकवीरा भगवती

February 3, 2023 by chinmayebhave

चौल रेवदंडा परिसरात पर्यटनाला येणाऱ्या मंडळींचे लक्ष जास्त करून समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने असलेल्या भागांमध्ये असते पण चौल वावे बायपास रस्त्याने निघाले की आपण आग्राव आणि भोवाळे परिसरातील अनेक ठिकाणे पाहू शकतो. हिंगुळजा माता, दत्त मंदिर, सराई गावातील कलावंतिणीचा वाडा अशा अनेक जागा आहेत. अष्टागाराचा इतिहास आणि सरखेल कान्होजी आंग्रेंच्या घराण्याचा इतिहास एकमेकांशी गेली ३०० वर्षे तरी जोडला गेलेला आहे. या भागातील एकविरा भगवतीचे मंदिर ही अशीच एक महत्वाची जागा पूर्वाभिमुख असलेल्या एकविरा भगवती आईचे हे देऊळ लाकडी बांधकाम आणि कौलारू छप्पराने […]

Categories: जिल्हा रायगड, देवीची मंदिरे, मंदिरे, मराठी • Tags: एकविरा, एकविरा भगवती, भगवती, ekveera, ekvira, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, konkan temples, maratha navy, shivaji

Leave a comment

चौलची हिंगुळजा देवी

February 1, 2023 by chinmayebhave

आज पाकिस्तानात असलेल्या बलुचिस्तान प्रांतातील अर्ध-वाळवंटी प्रदेश मकरान येथे स्थित हे एक महत्वाचे शक्तिपीठ.. हिंगलाज किंवा हिंगुळजा मातेचे स्थान. आज तिथं जाणे कठीण असले तरीही कोकणातील रायगड जिल्ह्यातील चौलच्या डोंगरावर तिथल्या प्राचीन लेण्यांमध्येही हिंगुळजा मातेचे वास्तव्य आहे सातो द्वीप शक्ति सब रात को रचात रास।  प्रात:आप तिहु मात हिंगलाज गिर में॥ भन्साळी मंडळींसाठी हे एक प्रमुख आराध्यदैवत असल्याने इथे विश्रामधामही बांधण्यात आला आहे. या डोंगरावरच पण उत्तर दिशेला चौल-भोवाळे येथील महत्वाचे दत्त मंदिर आहे. सातआठशे पायऱ्या चढून ते ठिकाण पाहिले […]

Categories: खोदीव लेणी, जिल्हा रायगड, देवीची मंदिरे, मंदिरे, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, incredible india, kanhoji angre, konkan, Konkan beaches, maratha navy, shivaji

Leave a comment

Post navigation

← Older posts
Newer posts →

कोकणात काय पाहाल?

Search/ शोध

Top Posts & Pages

  • कोकणातील ५१ शिवमंदिरे
  • कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनारे
  • कऱ्हाटेश्वर माहात्म्य
  • पोखरबाव शिव गणेश
  • दक्षिणकाशी हरिहरेश्वर
  • डच वखार वेंगुर्ला
  • उफराटा गणपती
  • सागर सखा किल्ले निवती
  • देवगड दीपगृह
  • अंजनवेलचा गोपाळगड

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Archives

  • March 2025
  • November 2024
  • October 2024
  • September 2024
  • October 2023
  • September 2023
  • April 2023
  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • January 2022
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • November 2020
  • September 2020
  • August 2020
  • July 2020
  • June 2020
  • May 2020
  • April 2020
  • March 2020
  • February 2020
  • September 2019
  • June 2019
  • November 2018
  • November 2017
  • October 2017
  • June 2017
  • May 2017
  • February 2017
  • January 2017
  • August 2015

Fort Gheria, a Video story

https://www.youtube.com/watch?v=enMAzeZNRPc&t=79s

Tags

alibag alibaug angre chaul chiplun dabhol dapoli darya darya firasti devgad ganpatipule girye guhagar hedvi incredible india jaigad janjira kanhoji kanhoji angre kokan konkan Konkan beaches konkan forts konkan resorts konkan temples Konkan tourism maharashtra Maharashtra tourism malvan maratha maratha forts maratha navy mtdc murud portuguese raigad ratnagiri sangameshwar shivaji shivaji maharaj Shivaji maharaj konkan siddi sindhudurg sindhudurga vengurla vijaydurg जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग

Category Cloud

World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा ग्लोबल दर्या फिरस्ती चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग दीपगृहे देवीची मंदिरे पुरातत्व वारसा प्रवासाच्या चित्रकथा मंदिरे मनातलं कोकण मराठी मशिदी विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे
Blog at WordPress.com.
  • Subscribe Subscribed
    • Darya Firasti
    • Join 83 other subscribers
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • Darya Firasti
    • Subscribe Subscribed
    • Sign up
    • Log in
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar
 

Loading Comments...