• facebook
  • instagram
  • youtube
Darya Firasti
Darya Firasti

Darya Firasti

An eternal coastal journey

Main menu

Skip to content
  • दर्या फिरस्तीचा नकाशा

Author Archives: chinmayebhave

Show Grid Show List

Post navigation

← Older posts
Newer posts →

कहाणी कुणकेश्वराची

May 14, 2021 by chinmayebhave

कोकणातील शिवालयांबद्दल माझ्या मनात खूप खूप आकर्षण आहे. रानावनात एकांत स्थळी असणारी अनेक शिवमंदिरे आहेत जिथला आसमंतच आपण ध्यानस्थ व्हावं यासाठी पुरेसा असतो. पण अतिशय सुंदर समुद्रकिनाऱ्याला लागून असलेल्या उंचवट्यावर बांधलेल्या प्राचीन कुणकेश्वराची महतीच न्यारी. इथं दर्शन घेताना असं वाटतं की खुद्द शिव कोकणाचा रक्षणकर्ता म्हणून इथं अधिवास करत आहे. वेंगुर्ल्याला सागरेश्वर देवस्थानही समुद्रकिनाऱ्याला लागून आहे. पण ते छोटंसं टुमदार देऊळ आहे. कुणकेश्वर मात्र भव्य आहे.. दक्षिण काशी म्हणून त्याची ओळख आहे. दर्या फिरस्तीच्या या सहलीत आपण श्री कुणकेश्वराची ऐतिहासिक […]

Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: chalukya, kokan, konkan, Konkan shiva temple, Konkan tourism, kunakeshwar, kunkeshwar, maharashtra, shilahar, Shivaji maharaj konkan

Leave a comment

राजवाडीचा सोमेश्वर

April 20, 2021 by chinmayebhave

कोकणात असंख्य शिवालये आहेत. रामेश्वर, सोमेश्वर, सप्तेश्वर या नावाची शिवमंदिरे अनेक ठिकाणी आहेत. परंतु प्रत्येक ठिकाणचे सौंदर्य वेगळे, आसमंत वेगळा, स्थापत्याचे बारकावे वेगळे. वैशिष्ट्य वेगळे. मुंबई गोवा महामार्गावर आरवली जवळ आपण शास्त्री नदी पार करतो तिथं गरम पाण्याची कुंडे आहेत. तिथून संगमेश्वराच्या दिशेने निघाले की काही अंतरावर अजून एक ठिकाणी एक प्राचीन भग्न शिवमंदिर आणि गरम पाण्याचे कुंड आहे. तिथून पुढं राजवाडीजवळ डावीकडे वळून सोमेश्वराच्या दिशेने गाडीरस्ता जवळजवळ पाव किलोमीटर आत जातो. तिथं पायऱ्या उतरून अजून पाव किलोमीटर पुढं गेले […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: hot water spring, kokan, konkan, mumbai goa highway, rajwadi, sangame, sangameshwar, someshwar, Someshwar temple

6

नमन छत्रपती संभाजी महाराजांना

April 11, 2021 by chinmayebhave

कोकणभूमीच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिवरायांच्या नंतर औरंगजेबाचा लष्करी वरवंटा महाराष्ट्रावर फिरू लागला. पण छत्रपती संभाजी महाराजांनी ९ वर्षे त्याला निकराचा लढा दिला आणि शेवटच्या क्षणापर्यंत हा पराक्रमी वीर धर्मरक्षणासाठी लढला. संगमेश्वर जवळ कसबा येथे मुकर्रबखानाच्या लष्करी तुकडीने माघ वद्य सप्तमी म्हणजे शुक्रवार १ फेब्रुवारी १६८९ रोजी अचानक छापा मारून छत्रपती संभाजी महाराजांना बंदी बनवले तेव्हा आलमगीराला वाटले असावे की आता आपण महाराष्ट्राचे स्वामी झालो. पण त्यानंतर २७ वर्षे झुंजत […]

Categories: ऐतिहासिक, जिल्हा रत्नागिरी, मराठी • Tags: aurangzeb, konkan, maratha, mukarrabkhan, sambhaji, shivaji

Leave a comment

कुणकेश्वरची अद्भुत गुहा

April 8, 2021 by chinmayebhave

कुणकेश्वर किनाऱ्यालगत जो रस्ता आहे त्याला समांतर असा पूर्वेकडे एक रस्ता आहे. एमटीडीसी कडे जाणाऱ्या रस्त्यावरून पुढं जायचं. एका आमराईत असलेल्या छोट्या टेकाडावर ही सातवाहनकालीन गुहा आहे. गुगल मॅप्स वर शोधताना पांडव लेणी असा टॅग पहा म्हणजे ती सापडेल. गुहा खासगी जागेत असल्याने स्थानिकांना विचारून पायवाटेने २० मीटर चढून वर गेले की लगेच डाव्या बाजूला गुहा दिसते. गाडीरस्त्यापासून जेमतेम ५ मिनिटे लागतात तिथं पोहोचायला. ही गुहा १०० वर्षांपूर्वी १९२० मध्ये या ठिकाणची साफसफाई करताना इथल्या ग्रामस्थांना सापडली. तेव्हा मोठ्या शिळेने […]

Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, पुरातत्व वारसा, मराठी • Tags: कुणकेश्वर, कुणकेश्वरची गुहा, devgad, kokan, konkan, kunakeshwar, kunakeshwar cave, kunkeshwar, kunkeshwar cave, sindhudurg, sindhudurga

1

कोठारवाडीचा सागरी दुर्ग

April 6, 2021 by chinmayebhave

छत्रपती शिवरायांचा आणि मराठा आरमाराचा महत्त्वाचा जलदुर्ग म्हणजे विजयदुर्ग किंवा घेरिया. तिथून पुढं दक्षिणेला देवगड किल्ला आहे. यांच्यामध्ये ऐतिहासिक महत्व असलेलं लष्करी बांधकाम असल्याचं कुठं वाचलं नव्हतं. दर्या फिरस्ती करत असताना महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील सगळेच समुद्रकिनारे कव्हर करायचे म्हणून फील्डवर्क करत असताना, गिर्ये आणि पुरळ च्या मध्ये कोठारवाडी नावाचा समुद्रकिनारा मला सापडला. वाघोटण नदीच्या मुखाजवळ खाडीचे अनेक फाटे पसरले आहेत. त्यापैकी एक शाखा पुरळच्या दिशेने येते. तिथून कोठारवाडी कडे जाणाऱ्या डांबरी रस्त्याला लागून मला एक बुरुजाची भिंत सापडली. हे कोणते दुर्ग […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, समुद्रकिनारे • Tags: angre, angre forts, dhulap, girye, kanhoji angre, konkan, maratha navy, sea forts, shivaji maharaj, vijaydurg

4

आडवाटेवरचा फणसे किनारा

April 6, 2021 by chinmayebhave

सुमारे 20 मिनिटे कांदळवन आणि खाडीच्या ओलसर वाळूतून चालत गेलो आणि इथं पोहोचलो! कोकणातील स्वर्गीय सौंदर्य अनुभवायला थोडीशी वाट वाकडी करावी लागते! अर्थात स्थानिकांना विचारून, भरती ओहोटीच्या वेळा नीट तपासून मगच अशा गोष्टी कराव्यात आणि निसर्गाच्या शिस्तबद्ध वेळेचे भान ठेवावे. सामान भरले, गाडी काढली रिसॉर्ट बुक केलं की सगळीकडं जीवाची प्रति मुंबई करायला धावले म्हणजे पर्यटन सार्थक झाले असे नव्हे. थोडा वेळ, थोडं कुतूहल आणि थोडीशी मेहनत सुद्धा हवी..

Categories: जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी, समुद्रकिनारे • Tags: fanse, kokan, konkan, Konkan beaches, Konkan tourism, Maharashtra tourism, mtdc, padavane, phanse, rajapur, sindhudurg, vimaleshwar

2

किल्ले रामगड

April 5, 2021 by chinmayebhave

कणकवलीजवळच वागदे येथे देवी आर्या दुर्गेचे दर्शन आणि आशीर्वाद घेतले आणि मसुरे-बांदिवडेच्या दिशेने निघालो. माझ्या आजीचे आजोळ बांदिवडे.. गड नदीच्या काठी असलेला, शेती बागायतीने समृद्ध असा हा गाव.. तिथं आईच्या मामाचे जुने घर शोधून मग लगेचच कोटकामते दर्शन घेऊन मिठबावच्या दिशेने जायचे होते. त्यामुळे जेवण न करताच आम्ही पुढं निघालो. आचरा रोड अगदी उत्तम स्थितीत होता आणि गाडी पळवत होतो. तेव्हा अचानकपणे एक पूल लागला आणि अतिशय शांत आणि रम्य नदीचे दर्शन झाले. हिरवळीची चादर पांघरून अगदी निवांतपणे पश्चिमेकडे निघालेली […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी • Tags: Ganesha ramgad, konkan, laterite fort, malvan, masure, ramgad, ramgad fort, shivaji, Shivaji maharaj konkan

Leave a comment

कऱ्हाटेश्वर माहात्म्य

November 7, 2020 by chinmayebhave

अथांग निळ्या सागराला हजारो वर्षे सोबत देत उभा असलेला दोन अडीचशे फूट उंच डोंगर आणि त्या डोंगराच्या माथ्यावर असलेलं शिवालय. मंदिरांच्या बाबतीत स्थानमाहात्म्य हा शब्द आपण अनेकदा ऐकला असेल.. त्याची प्रचिती घ्यायला इथं म्हणजे कऱ्हाटेश्वराला यायला हवं. कोकणातील एखाद्या साध्याभोळ्या माणसाचं घर असावं तसं दिसणारं हे छोटंसं कौलारू मंदिर आणि त्याच्यापुढं उभी असलेली आखीव रेखीव दीपमाळ. मंदिराच्या परिसरात असलेल्या चाफ्याच्या फुलांचा दरवळ एक सुखद अनुभव देत असतो. आणि सभामंडपात गेलं की गुरवाने लावलेल्या उदबत्तीचाही सुगंध आपलं लक्ष वेधून घेतो. इथं […]

Categories: मंदिरे, शिवालये • Tags: जिल्हा रत्नागिरी, जिल्हा रायगड, जिल्हा सिंधुदुर्ग, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, shivaji, shivaji maharaj

2

कोळिसरेचा लक्ष्मीकेशव

November 5, 2020 by chinmayebhave

रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड जवळ चाफे फाट्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर कोळिसरे येथे जाणारा मार्ग डाव्या बाजूला आहे. तिथून जवळपास ४ किमी अंतर नदीच्या दिशेने पुढे गेले की कोळिसरे गाव लागते. त्याच उतारावरून पायऱ्या उतरून लक्ष्मीकेशव मंदिराच्या आवारात आपण जाऊन पोहोचतो. इथली उत्कृष्ट कोरीवकाम केलेली गंडकी शिळेची विष्णुमूर्ती म्हणजे शिल्पकलेचा अद्भुत अविष्कार असं म्हणायला हरकत नाही. मूर्तीच्या डाव्या बाजूला देवी श्री लक्ष्मी आणि उजवीकडे गरुड मूर्ती कोरलेली आहे. दोहोंच्या बाजूला जय आणि विजय हे द्वारपाल कोरलेले आहेत. पद्म, शंख, चक्र आणि गदा […]

Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, विष्णू मंदिरे • Tags: जिल्हा रत्नागिरी, जिल्हा रायगड, जिल्हा सिंधुदुर्ग, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, shivaji, shivaji maharaj

1

पद्मगड, सिंधुदुर्गाचा पहारेकरी

September 11, 2020 by chinmayebhave

मालवणच्या किनाऱ्यावरून क्षितिजावर पसरलेला बेलाग आणि प्रचंड सिंधुदुर्ग आपलं लक्ष वेधून घेत असतो. सिंधुदुर्ग आणि मालवणची किनारपट्टी यांच्या मधल्या भागात समुद्राचा खडकाळ भाग आपल्याला दिसतो. या खडकांना टाळून वळसा घालून नावाडी बोट सिंधुदुर्गाच्या जेटीवर नेतो. किल्ल्याच्या पूर्वेला जो विस्तृत खडक आहे तिथं आपल्याला तटबंदी आणि दरवाजाही दिसू लागतो. हा आहे सिंधुदुर्गाचा पहारेकरी म्हणून बांधला गेलेला पद्मगड. (जंजिऱ्याजवळ समुद्रात बांधलेला कांसा किल्ला किंवा पद्मदुर्ग हा वेगळा किल्ला आहे त्याच्याशी नामसाधर्म्यातून गल्लत करू नये) किल्ल्याच्या दरवाजाचे अवशेष आजही पाहता येतात. तिथं मला […]

Categories: कोकणातील दुर्ग, जिल्हा सिंधुदुर्ग, मराठी • Tags: जिल्हा रत्नागिरी, जिल्हा रायगड, जिल्हा सिंधुदुर्ग, पद्मगड, सिंधुदुर्ग, incredible india, kanhoji angre, kokan, konkan, Konkan beaches, konkan forts, konkan resorts, konkan temples, Konkan tourism, Maharashtra tourism, maratha navy, moracha dhonda, padmagad, shivaji, shivaji maharaj, sindhudurg

Leave a comment

Post navigation

← Older posts
Newer posts →

कोकणात काय पाहाल?

Search/ शोध

Top Posts & Pages

  • कोकणातील ५१ शिवमंदिरे
  • कोकणातील सर्वोत्तम समुद्रकिनारे
  • कऱ्हाटेश्वर माहात्म्य
  • हर्णे बंदरातील कनकदुर्ग
  • पोखरबाव शिव गणेश
  • दक्षिणकाशी हरिहरेश्वर
  • बाळाजी विश्वनाथ पेशवे
  • दर्शन सोमेश्वराचं
  • राममंदिर केळशीचे
  • उफराटा गणपती

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Recent Posts

  • मोर्वे किनाऱ्यावरील भ्रमंती
  • बीच ट्रेक: सागरसाद केउंडल्याची
  • समग्र व्याडेश्वर साधना – डॉ गिरीश मोडक
  • माहात्म्य श्री व्याडेश्वराचे
  • गणेशगुळेचा दामोदर

Archives

  • March 2025
  • November 2024
  • October 2024
  • September 2024
  • October 2023
  • September 2023
  • April 2023
  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • January 2022
  • June 2021
  • May 2021
  • April 2021
  • November 2020
  • September 2020
  • August 2020
  • July 2020
  • June 2020
  • May 2020
  • April 2020
  • March 2020
  • February 2020
  • September 2019
  • June 2019
  • November 2018
  • November 2017
  • October 2017
  • June 2017
  • May 2017
  • February 2017
  • January 2017
  • August 2015

Fort Gheria, a Video story

https://www.youtube.com/watch?v=enMAzeZNRPc&t=79s

Tags

alibag alibaug angre chaul chiplun dabhol dapoli darya darya firasti devgad ganpatipule girye guhagar hedvi incredible india jaigad janjira kanhoji kanhoji angre kokan konkan Konkan beaches konkan forts konkan resorts konkan temples Konkan tourism maharashtra Maharashtra tourism malvan maratha maratha forts maratha navy mtdc murud portuguese raigad ratnagiri sangameshwar shivaji shivaji maharaj Shivaji maharaj konkan siddi sindhudurg sindhudurga vengurla vijaydurg जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग

Category Cloud

World Heritage इतर देवालये ऐतिहासिक कोकणातील दुर्ग कोकणातील नद्या खोदीव लेणी गणपती मंदिरे ग्रामकथा ग्लोबल दर्या फिरस्ती चर्च जागतिक वारसा स्थळ जिल्हा ठाणे जिल्हा मुंबई जिल्हा रत्नागिरी जिल्हा रायगड जिल्हा सिंधुदुर्ग दीपगृहे देवीची मंदिरे पुरातत्व वारसा प्रवासाच्या चित्रकथा मंदिरे मनातलं कोकण मराठी मशिदी विष्णू मंदिरे शिल्पकला शिवालये संकीर्ण संग्रहालये समुद्रकिनारे
Blog at WordPress.com.
  • Subscribe Subscribed
    • Darya Firasti
    • Join 83 other subscribers
    • Already have a WordPress.com account? Log in now.
    • Darya Firasti
    • Subscribe Subscribed
    • Sign up
    • Log in
    • Report this content
    • View site in Reader
    • Manage subscriptions
    • Collapse this bar
 

Loading Comments...