दर्शन सोमेश्वराचं
रत्नागिरी शहरापासून अगदी जवळच काजळी नदीच्या पलीकडे सोमेश्वर नावाचे एक गाव आहे. तिथेच असलेलं सोमेश्वराचे पुरातन मंदिर हे शिवभक्तांसाठी एक खास जागा आहे. पूर्वी इथं येणे कठीण होते परंतु कळली नदीवर पूल झाल्यानंतर रत्नागिरी शहरातून वीस मिनिटांत सोमेश्वर गावात पोहोचता येते. काजळी नदीचे महत्त्व व्यापारी वाहतुकीसाठी विशेष महत्त्वाचे होते. आजही या भागात समुद्राच्या वाळूतून बांधकामाचा चुना बनवण्याच्या भट्ट्या आहेत असं मी ऐकलं. गावात पोहोचल्यानंतर अतिशय सुबक बांधणीचे आणि लाकडी कोरीवकाम असलेले हे शिव मंदिर आपल्याला खुणावते. कौलारू छपरातून येणारा प्रकाशाचा […]
Categories: जिल्हा रत्नागिरी, मंदिरे, मराठी, शिवालये • Tags: जिल्हा रत्नागिरी, kokan, konkan, konkan temples, someshwar, Someshwar temple